पायाभूत चाचणी गुण नोंद तक्ते....
२ री ते ७वी गुण नोंद संकलन [गणित ]
std 2nd
std 3rd
std 4th
std 6th
std 5th
std 7th
२ री ते 8वी गुण नोंद संकलन [मराठी]
२ री ते ८ वी गुण नोंद संकलन [गणित]
std 2nd
std 3rd
std 4th
std 6th
std 5th
std 7th
२ री ते 8वी गुण नोंद संकलन [मराठी]
२ री ते ८ वी गुण नोंद संकलन [गणित]

पायाभूत व संकलीत परीक्षा 1 चे गुण student पोर्टल मध्ये भरणे बाबतचे Manual
विद्यार्थी out of school करणे आणि out of school विद्यार्थी पुन्हा परत घेणे बाबत manual

संच मान्यता पोर्टल मध्ये करावयाच्या कामाचे Manual

आपल्या शाळेस आलेली Student Transfer Request Approve होत नाही अशा समस्येसाठी भरावयाचा फॉर्म
'MDM mobile app ला पर्याय mobile View website चा' माहितीपत्रक
ट्रान्स्फर संदर्भात अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबतचे माहितीपत्रक
'MDM mobile app ला पर्याय mobile View website चा' माहितीपत्रक
ट्रान्स्फर संदर्भात अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबतचे माहितीपत्रक
विद्यार्थ्यास OUT OF SCHOOL करण्याबाबतचे MANUAL

मागील वर्षीstudent पोर्टल ला माहिती भरावयाचे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती कशीभरावी याबाबतचे माहितीपत्रक
सरल student पोर्टल चे काम करताना आलेल्या समस्या येथे नोंदवा
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १ ली च्या मुलांची (नवीन मुले)
सरल student पोर्टल ला माहिती कशी भरावी हे समजून घेण्यासाठी खालील बटनावर
क्लिक करा.
पायाभूत निकाल सरल प्रणालीमध्ये कसा भरावा..त्याच्या विषयी चित्र स्वरुपात माहिती..
आता आपणास सरल प्रणालीमध्ये पायाभूत विद्यार्थ्याचे गुण टाकावयाचे आहेत. सदर प्रणालीमध्ये गुण टाकण्यासाठी आपणास Excel फाईल उपलब्ध करून दिली आहे. सदरची फाईल डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. हि फाईल डाऊनलोड करताना खालील स्टेप्स वापरणे बंधनकारक आहे.अन्यथा तुमची फाईल अपलोड होणार नाही. त्यासाठी काही काळजी घेणे आवशक आहेत,
१) प्रथम student पोर्टल वर गेल्यानंतर Download Excel Sheet या tab वर क्लिक करा.
२) वर दाखविल्या प्रमाणे प्रथम शाळेचा UDISE कोड टाकावा. [
3) PASSWORD मध्ये मुख्याध्यापक पासवर्ड टाकावा. या ठिकाणी पासवर्ड अचूक असणे गरजेचे आहे कारण आपण माहिती भरल्यानंतर ज्यावेळी हि फाईल अपलोड करणार आहोत त्यावेळी चुकीच्या पासवर्ड मुळे आपणास ती फाईल ERROR दाखवणार आहे.या ठिकाणी SHOW PASSWORD SELECT केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड योग्य असल्याची खात्री करता येईल.
४)STANDARD : यामध्ये तुमची योग्य ती इयत्ता निवडा.
५) DIVISION : तुमचा तुकडी क्रमांक निवडा.
६) SORTING : येथे तुम्हाला कोणत्या स्वरुपात यादी हवी आहे ते स्वरूप निवडा. यामध्ये Alphabetical म्हणजेच वर्णा नु क्रमानुसार व Gender म्हणजेच लिंग नुसार , तुम्हाला कोणत्या स्वरुपात हवी आहे ती निवडावी.
७) सर्व माहिती भरल्यावर Download या बटनावर क्लिक करावे . तुम्हाला तुमची फाईल मिळून जाईल.
या प्रकारच्या व अधिक माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या व या खालील चर्चा या विभागामध्ये तुमच्या शंका लिहा किंवा इतरांच्या शंकाचे निरसन करा.
http://eschool4u.blogspot.in/2015/10/saral-excel-download-in-saral-education-maharashtra.html
_______________________________________________________________________________
विध्यार्थी
New Data Entry , Updation साठी दि. २६/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पर्यंत
सर्व जिल्ह्यांसाठी site उपलब्ध आहे.ही शेवटची संधी आहे. याची सर्वांनी
नोंद घ्यावी.
यासाठी केवळ मुख्याध्यापक login
open आहे. याच login मधून New Entry & Updation करावयाचे आहे.
विध्यार्थ्याचे मराठी नाव update करण्याची आवश्यकता नाही.
विध्यार्थी verification बाबत अलाहिदा सूचना देण्यात येतील.
No comments:
Post a Comment